जन्म :
|
२६ ऑक्टोबर १९३९
|
मृत्यू :
|
१९ सप्टेंबर २०१०
|
जन्म ठिकाण :
|
दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा
|
आईचे नाव :
|
|
वडील :
|
श्री मारोतीराव पाटील
|
वडिलांचा व्यवसाय :
|
शेती
|
गाडगे बाबांचा परिचय :
|
वयाच्या दहाव्या वर्षी गाडगे बाबांचे कीर्तन ऐकले
|
शिक्षण :
|
मॅट्रिकपर्यंत श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी येथे शिक्षण
- मुंबई येथे श्री गाडगे महाराज मिशन कार्यालयात काम करून एस.टी.सी., सी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
|
व्यावसायिक अनुभव :
|
सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, गिरगाव येथे शिक्षक
|
सामाजिक कार्य :
|
- सन १९६५ मध्ये श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे संचालक म्हणून नियुक्त
- सन १९७० ते १९९५ पर्यंत श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे सेक्रेटरी
- श्री गाडगे महाराज विद्यालय, दहिगावचे संचालक
- श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष
|
पुरस्कार :
|
- महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार’
- ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे सेवाभावी पुरस्कार
- शिवनेरी भूषण पुरस्कार
- लायन्स क्लब ऑफ जुन्नरचा ‘आदर्श समाजसेवक पुरस्कार’
|
स्वभावाची वैशिष्ट्ये :
|
- वयाच्या दहाव्या वर्षी गाडगे बाबांचा सहवास लाभल्याने गाडगे
बाबांच्या विचारांचा प्रभाव
- साधी राहणी व उच्च विचारसरणी
- चिकित्सक वृत्ती
- माणसातल्या गुणांची अचूक पारख करणारे व्यक्तिमत्त्व
- विविध क्षेत्रातील माणसांना आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात जोडण्याची हातोटी
- मेहनतीची कामे करण्याची अंगभूत सचोटी
- प्रेमळ व मृदू स्वभाव
- बोलण्यात आपलेपणाची भावना
- लहान मोठ्यांशी संवाद साधण्याचे कौशल्य
- शाळेच्या व संस्थेच्या विकासाचा दूरगामी दृष्टीकोन
- झोकून देऊन काम करण्याची सकारात्मक मानसिकता
- सतत नवनवीन गोष्टी शिकणे व त्यांचा आपल्या शिक्षण संकुलात अंतर्भाव करणे
- पद व प्रतिष्ठा यांचा बडेजाव न मिरवता माणूस म्हणून सेवा करण्याचा दृष्टीकोन
- वंचित, गरीब, गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांचे पालकत्व सक्षमपणे पेलण्याचा मानवतावादी दृष्टीकोन
|